Mumbai News: मुंबई विमानतळावरून चोरीला गेलेल्या आयफोनच्या मदतीने मालकाच्या खात्यातील जवळपास दीड लाख रुपये गायब केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका अज्ञात व्यक्ती आयफोन चोरी करताना दिसला. हा संपूर्ण प्रकार ८ फेब्रुवारी मध्यरात्री १२.४५ मिनिटांनी घडला. याप्रकरणी सहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Home
»
ताज्या बातम्या
»
चोरलेल्या आयफोनच्या मदतीने मालकाच्या खात्यातून १.४८ लाख रुपये केले गायब, मुंबई विमानतळावरील घटना
चोरलेल्या आयफोनच्या मदतीने मालकाच्या खात्यातून १.४८ लाख रुपये केले गायब, मुंबई विमानतळावरील घटना
Share This:
Facebook
X
WhatsApp
Telegram
Related Stories
आज रात्री मुसळधार पावसाची शक्यता
June 13, 2025
No Comments
अब उत्तर प्रदेश के नए पुलिस डीजीपी श्री राजीव कूष्ण
June 1, 2025
No Comments
दोषी कोण फक्त घरमालकाच का ???
May 18, 2025
No Comments
पाणीच पाणी चहुकडे पुणे…….. तिथे काय उणे
May 13, 2025
No Comments





Users Today : 10
Users Yesterday : 3