Home » ताज्या बातम्या » तानाजी सावंत यांच्या मुलाचा राजेशाही थाट! चार्टर्ड विमानासाठी मोजले तब्बल ६८ लाख

तानाजी सावंत यांच्या मुलाचा राजेशाही थाट! चार्टर्ड विमानासाठी मोजले तब्बल ६८ लाख

Tanaji Sawant Son News : राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. या प्रकरणी तानाजी सावंत यांनी पोलिसांना तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी देखील तपास सुरू करत वेगाने चक्रं फिरवली. या तपासात ऋषिराज हा त्याच्या मित्रांसोबत बँकॉकला जास्त असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, तानाजी सावंत यांनी आपला वट वापरुन बँकॉकला जाणारे विमान चेन्नई येथे थांबवलं. तसेच ऋषिराजला पुण्यात आणण्यात आलं.

Source link

jenews24
Author: jenews24

Share This:

Facebook
X
WhatsApp
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Cricket Live

Horoscope