Pune 27/25
प्रतिनिधी पुणे 27 दीर व वहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. वहिनी अंघोळ करत असताना बाथरूमच्या मागच्या खिडकीतून दीर वहिनीचे शुटिंग करत असे . दीराचं हे कृत्य वहिनीच्या लक्षात आलं, त्यानंतर वहिनीने दिराचे कृत्य समाजासमोर आणले . पुणे खेड तालुक्यातील शेल पिंपळगावातून हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दिराला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





Users Today : 10
Users Yesterday : 3