Home » ताज्या बातम्या » दोषी कोण फक्त घरमालकाच का ???

दोषी कोण फक्त घरमालकाच का ???

पुणे 18/5/25

 

फक्त घरमालकाच दोषी कस?
PCMC ने कुदळवाडीत इंद्रायणी नदीच्या पूररेषेमध्ये बांधलेली ३६ बेकायदा बंगले NGT आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पाडली.सगळी खाती, अधिकारी आणि बँकांनी कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करत बेकायदा बांधकामांना हातभार लावला. दोन्ही पक्षांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीरपणात समान सहभाग घेतला. पण आता फक्त घरमालकच भरडले जात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांनी आयुष्यभराची कमाई गुंतवली, पण त्यांची फसवणूक झाली. PCMC अधिकाऱ्यांनी लाच घेऊन संरक्षणाचं आश्वासन दिलं, बँक कर्ज घेतलेल्यांना आता कर्जाची परतफेड आणि ₹५ कोटी दंडाची चिंता आहे परंतु पूररेषेमध्ये बांधकाम करणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेला कधी शिक्षा होणार? PCMC NGT भ्रष्टाचार

jenews24
Author: jenews24

Share This:

Facebook
X
WhatsApp
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Cricket Live

Horoscope