10/3/25 pune
Pune लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, २१०० रुपयांचा हप्ता लांबणीवर; अजितदादा नेमकं काय म्हणाले पाहा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विधानसभेत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (बजट) सादर करत आहेत.





Users Today : 10
Users Yesterday : 3