Home » ताज्या बातम्या » हिंजवडीत फेज 3 टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग. ट्रॅव्हल्स जळून खाक.सीटचा उरला केवळ सांगाडा.आतमध्ये असलेल्या 4 कामगारांचा होरपळून मृत्यू .

हिंजवडीत फेज 3 टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग. ट्रॅव्हल्स जळून खाक.सीटचा उरला केवळ सांगाडा.आतमध्ये असलेल्या 4 कामगारांचा होरपळून मृत्यू .

Pune 19/3/25

हिंजवडीत फेज 3 कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग. या आगीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे. सीटचा उरला केवळ सांगाडा . तर आतमध्ये असलेल्या 4 कामगारांचा होरपळून मृत्यू . तर 2 जण गंभीर… चालकाचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. पण 4 जण होरपळून गेले आहेत. टेम्पो ट्रॅव्हल्सचा दरवाजा लॉक झाल्याने उघडला नाही. त्यामुळे होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही. 2 जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

jenews24
Author: jenews24

Share This:

Facebook
X
WhatsApp
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Cricket Live

Horoscope