यंत्रणा वेठीस धरणाऱ्या तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार! पुण्यात येताच पुणे पोलिस करणार चौकशी
Tanaji sawant son Rushiraj investigation : राज्याचे माजी मंत्री व शिवसेना पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंतचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. तपासात ऋषिराज सावंत यान हे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले असून ते त्यांच्या मित्रांसोबत बँकॉकला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे विमान चेन्नई येथे थांबवून ऋषिराज यांना पुण्यात आणण्यात आले असून…
Users Today : 10
Users Yesterday : 3