मुंबईत घरात घुसून वृद्ध महिलेची निर्घृण हत्या! हात पाय बांधून चिरला गळा! शेजारी राहणाऱ्या आरोपीला दोन तासात अटक
Mumbai Woman Murder : मुंबईतील वांद्रे परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध महिलेला बांधून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने या महिलेची हत्या केल्याचे उघड झालं आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली आहे. Source link
Users Today : 0
Users Yesterday : 10