१३ वर्षीय विद्यार्थीनीची शाळेतच आत्महत्या…
नंदुरबार 1/3/25 आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या इयत्ता 8वी शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शाळेच्या इमारतीचे काम सुरु असल्याने सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती. उषा लहरे वसावे (१३) ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवाशी होती….
Users Today : 10
Users Yesterday : 3