पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला तरुणाचा जीव
पुणे हडपसर भागातील एका मुलाने आपल्या राहत्या घरी फास घेण्याचा प्रयत्न केला होता पण पुणे पोलीस वेळेस तिथे पोहोचल्यामुळे तरुणाचा जीव वाचला. पुणे पोलीस सलाम तुमच्या कार्याला.
पुणे हडपसर भागातील एका मुलाने आपल्या राहत्या घरी फास घेण्याचा प्रयत्न केला होता पण पुणे पोलीस वेळेस तिथे पोहोचल्यामुळे तरुणाचा जीव वाचला. पुणे पोलीस सलाम तुमच्या कार्याला.
शिरुर 2/3/25 कारेगाव , ता शिरुर येथे रात्रीच्या वेळी मामेभाउ व बहिण असे दोघे गप्पा मारत असताना 2 जणांनी चाकूंचा धाक दाखवून मारहाण करून तरुणीकडील सोन्याचे दागिने काढून घेऊन तीच्यावर अतिप्रसंग केला. यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संबधित तरुणी आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळी घराच्या काही अंतरावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दोन जण आले. त्यांनी…
महाराष्ट्र 2/3/25 पुणे 2 तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहावे.यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) राज्यात कमाल किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या व तीव्रता अधिक असेल. अशा स्थितीत तप्त उन्हाळ्याचा मुंबई व गोवा सामना करावा लागणार आहे. मुंबई, पुणे त फेब्रुवारीच्या मध्यापासूनच नागरिकांना उकाड्याचा आणि उन्हाच्या तड्याख्याचा सामना करावा लागला. कमाल तापमानाने सरासरी ओलांडली होती….
पुणे 2.3.25 इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 85,056, 23 कॅरेट 84,715, 22 कॅरेट सोने 77,911 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,792 रुपये, 14 कॅरेट सोने 49758रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,480 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा…
© 2025 Jenews24 – All rights reserved. | News Portal Development Services | New Traffictail
WhatsApp us