राज्याच्या बजेट मध्ये. मुबंई मालामाल..मुंबईकरांसाठी बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा
Pune 10/3/25 मुंबईकरांसाठी बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा 1. 7 आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रे – मुंबई होणार जागतिक आर्थिक केंद्र मुंबईमध्ये सात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. नवी मुंबई, वडाळा, खारघर, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, विरार आणि बोईसर येथे ही केंद्रे उभारली जाणार आहेत. बीकेसीच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या या व्यापार केंद्रांमुळे मुंबईचे आर्थिक महत्त्व आणखी वाढणार…
Users Today : 10
Users Yesterday : 3