पुणे महानगरपालिके कडून माहिती अधिकार्याची उढवली जाते खिल्ली.
पुणे 13/3/25 माहिती अधिकार कायदा, 2005 नुसार करण्यात आलेल्या अर्जावर कोणत्याही प्रकारची माहिती पुणे महानगरपालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातून पुरवली जात नसून संबंधित माहिती देण्याकरता कोणत्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्या माहितीचा देखील स्पष्ट उल्लेख क्षेत्रीय कार्यालयात आढळत नाही. जे कर्मचारी सदर माहिती पुरवण्यासाठी जबाबदार आहे ते कार्यालयात उपलब्ध नसतात तसेच माहिती अधिकार अर्जाने…
Users Today : 10
Users Yesterday : 3