100 अँब्युलन्स धूळखात पडून, श्री.तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना खरेदी 35 कोटी च्या जवळ किंमत
पुणे 14 संपूर्ण राज्यात वितरित करणार होते शव वाहिनी… पुण्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, कार्यालयाच्या आवारात ( नायडू हॉस्पिटल शेजारी ) 100 च्या आसपास अँब्युलन्स धूळखात पडून आहेत, माननीय श्री.तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री असताना या अँब्युलन्स ची खरेदी झालेली आहे. 35 कोटी च्या जवळपास किंमत असलेल्या या अँब्युलन्स ची खरी हकीगत आम्ही आपल्या समोर आणणारच…
Users Today : 10
Users Yesterday : 3