सुनीता विल्यम्स आकाशवीर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यासाठी.एक प्रेरणादायी….
Pune 19/3/25 भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणेचा स्रोत ठरली आहे. कारण अवघ्या 9 दिवसांसाठी अंतराळवारीसाठी गेलेल्या सुनीता तब्बल 9 महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत. सुनीता व बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचा कॅप्सूल भारतीय वेळेनुसार आज पहाटे 3:27 मिनिटांनी फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वीरीत्या उतरले. सुनीता पुन्हा कधी…
Users Today : 10
Users Yesterday : 3