महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ याची पुणे शहरात काटेकोर अंमलबजावणी करावी. आम आदमी पार्टी. ड्रा अभिजित मोरे
मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका मा. अतिरिक्त आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका मा. आरोग्य विभाग प्रमुख, पुणे महानगरपालिका विषय – महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ याची पुणे शहरात काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत- १) पुणे मनपाने खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर सुरु करावा. २) सर्व खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात पुणे मनपाचा…
Users Today : 10
Users Yesterday : 3