रोजच्या त्रासाला कंटाळून आई व मुलाने केला एकाचा खून. चंदन नगर चंदन नगर
पुणे 18.4.25 पुणे गुरुवारी रात्री चंदनगर परिसरात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. आरोपी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून प्रदीप अडागळेच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रदीप अडागळे असे मृत तरुणाचे नाव आहे. या…
Users Today : 10
Users Yesterday : 3