दोषी कोण फक्त घरमालकाच का ???
पुणे 18/5/25 फक्त घरमालकाच दोषी कस? PCMC ने कुदळवाडीत इंद्रायणी नदीच्या पूररेषेमध्ये बांधलेली ३६ बेकायदा बंगले NGT आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पाडली.सगळी खाती, अधिकारी आणि बँकांनी कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करत बेकायदा बांधकामांना हातभार लावला. दोन्ही पक्षांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीरपणात समान सहभाग घेतला. पण आता फक्त घरमालकच भरडले जात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांनी आयुष्यभराची कमाई गुंतवली,…
Users Today : 10
Users Yesterday : 3