आज विक्री केंद्राबाहेर वाहनांच्या रांगाच रांगा पणन विभागाने लावल्या आहेत. हे सोयाबीन आम्ही घेऊ शकत नाही, तसेच कमी आधारभावानेही सोयाबीन आम्ही घेऊ शकत नाही, असा संदेश पणन विभागाने आपल्या स्पष्टीकरणातून दिला आहे. केंद्र व राज्य सरकारचे हे वागणे विश्वासघातकी आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदी व अमित शहा महाराष्ट्रात आले व शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दाणा न दाणा आधारभावापेक्षा अधिक भावाने घेण्याचे आश्वासन दिले. ही मोदीची गॅरेंटी असल्याचे म्हटले गेले. मात्र आता शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा प्रकार आहे. सरकारने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून हमीभावाने सोयाबीन खरेदीची मुदतवाढ द्यावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा किसान सभेचे अजित नवले यांनी दिला आहे.
Home
»
ताज्या बातम्या
»
केंद्राकडून सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ, मात्र पणन विभागाकडून खरेदीस नकार, नेमका काय प्रकार?
केंद्राकडून सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ, मात्र पणन विभागाकडून खरेदीस नकार, नेमका काय प्रकार?
Share This:
Facebook
X
WhatsApp
Telegram
Related Stories
आज रात्री मुसळधार पावसाची शक्यता
June 13, 2025
No Comments
अब उत्तर प्रदेश के नए पुलिस डीजीपी श्री राजीव कूष्ण
June 1, 2025
No Comments
दोषी कोण फक्त घरमालकाच का ???
May 18, 2025
No Comments
पाणीच पाणी चहुकडे पुणे…….. तिथे काय उणे
May 13, 2025
No Comments





Users Today : 0
Users Yesterday : 10