Home » ताज्या बातम्या » कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मोबाइलचा स्फोट; प्रवाशांमध्ये घबराट

कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मोबाइलचा स्फोट; प्रवाशांमध्ये घबराट

Mumbai local : मुंबईत कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे डब्यात आग लागून धूर पसरला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं व भीतीचं वातावरण पसरलं होतं. ही घटना सोमवारी कळवा स्थानकात रात्री ८.३० च्या सुमारास घडली.

Source link

jenews24
Author: jenews24

Share This:

Facebook
X
WhatsApp
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Cricket Live

Horoscope