Home » ताज्या बातम्या » मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग! तब्बल १२ सिलेंडरचा झाला स्फोट

मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग! तब्बल १२ सिलेंडरचा झाला स्फोट

Mumbai Oshivra Fire: मुंबई येथील ओशीवराय येथे असलेल्या फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत तब्बल १२ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत तब्बल २० ते २५ दुकाने भस्मसात झाली आहे. अग्निशामक दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही आग एवढी भीषण आहे की दूरवरून आगीचे लोट दिसून येत होते. या घटनेत कुणी जखमी वा मृत्युमुखी पडल्याची अद्याप माहिती नाही. स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाचे कर्मचारी बचावकार्य राबवत आहेत.

Source link

jenews24
Author: jenews24

Share This:

Facebook
X
WhatsApp
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Cricket Live

Horoscope