Nagpur Accident : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. कार शिकत असतांना कारवरील नियंत्रण सुटल्याने ती विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कार आज सकाळी विहीरीतून बाहेर काढण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे समजू शकली नाही.
Home
»
ताज्या बातम्या
»
कार शिकणे बेतले जिवावर! नागपूरच्या बुटीबोरी येथे कठडा नसलेल्या विहिरीत कार कोसळून तिघे ठार
कार शिकणे बेतले जिवावर! नागपूरच्या बुटीबोरी येथे कठडा नसलेल्या विहिरीत कार कोसळून तिघे ठार
Share This:
Facebook
X
WhatsApp
Telegram
Related Stories
आज रात्री मुसळधार पावसाची शक्यता
June 13, 2025
No Comments
अब उत्तर प्रदेश के नए पुलिस डीजीपी श्री राजीव कूष्ण
June 1, 2025
No Comments
दोषी कोण फक्त घरमालकाच का ???
May 18, 2025
No Comments
पाणीच पाणी चहुकडे पुणे…….. तिथे काय उणे
May 13, 2025
No Comments





Users Today : 10
Users Yesterday : 3