Home » ताज्या बातम्या » संतोष देशमुख यांची हत्या करून स्कॉर्पिओ सोडून पळाले आरोपी; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

संतोष देशमुख यांची हत्या करून स्कॉर्पिओ सोडून पळाले आरोपी; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेक जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आता आरोपींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करून आरोपी पळतांना दिसत आहे. त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ सोडून पळत असल्याचं सिसिटीव्ही व्हायरल झाला आहे. ६ आरोपी त्यांची स्कॉर्पिओ ही धाराशिवच्या वाशीमध्ये सोडून पळत असल्याचं सिसिटीव्हीत कैद झालं आहे. हे फुटेज पोलिसांसाठी महत्वाचं ठरणार आहे.

Source link

jenews24
Author: jenews24

Share This:

Facebook
X
WhatsApp
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Cricket Live

Horoscope