पुणे 2.3.25 इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 85,056, 23 कॅरेट 84,715, 22 कॅरेट सोने 77,911 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,792 रुपये, 14 कॅरेट सोने 49758रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,480 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात.

ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिला तर त्यांना भाव समजेल.





Users Today : 10
Users Yesterday : 3